शैक्षणिक सहल नेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज एकाच PDF फाईल मध्ये उपलब्ध केले आहेत.
काय आहे PDF मध्ये???
1) एस टी महामंडळला करावयाचा अर्ज
2) गटशिक्षणअधिकारी यांना करावयाचा परवानगी अर्ज
3) पालकाकडून घ्यावयाचे संमतीपत्र
4) पालक व विद्यार्थी यांना द्यावयच्या सूचना पत्र
5) विद्यार्थी यादी
6) खर्च हिशोब साठी फॉरमॅट
असे उपयुक्त pdf डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा.

सर विद्यार्थी विमा सुद्धा मागत आहेत. तो कसा मिळवायचा .त्याचा फॉरमॅट अपलोड करा
ReplyDelete